नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम

चैत्र शुद्ध १ : गुढी उभी करणे

चैत्र शुद्ध ३ : चैत्रागौरी बसविणे

चैत्र शुद्ध ९ : श्रीराम जन्मकाळ व त्यानिमित्त कीर्तन, प्रवचन

चैत्र शुद्ध १५ : श्री हनुमान जयंती

चैत्रातील एका शुक्रवारी गौरीचे हळदी कुंकू

वैशाख शु. २ : श्री गुरुस्वामींची पुण्यतिथी

वैशाख शु. ३ : कुंभदान

वैशाख शु. १० ते १५ अखेर आद्य शंकराचार्य उत्सव

ज्येष्ठ शु. १ ते १० पर्यंत दशहरा (वस्त्रदान)

आषाढ शु. १५ : पौर्णिमा श्री व्यास पूजा

श्रावण शु. १ ते वद्य ३० पर्यंत पार्थिव लिंगार्चन

श्रावण शु. ५ : श्रावणी

श्रावण वद्य ८ : श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्मोत्सव

भाद्रपद शु. ४ ते १० अखेर श्रीगौरी गणपती उत्सव

भाद्रपद वद्य १२ : संन्याशांचा महालय

अश्विन शु. १ ते १० शारदीय नवरात्रोत्सव

अश्विनी शु. १५ : कोजागिरी पौर्णिमा

कार्तिक शु. १२ : तुलसी विवाह

कार्तिक शु. १५ : श्री बाळेश्वर उत्सव

मार्गशीर्ष शु. ११ : श्री गीता जयंती

पौष शु. ८ ते ११ : श्री शंकरभारती पालखी उत्सव

माघ वद्य १ : गुरुप्रतिपदेसाठी श्रीदत्त देवस्थान, नृसिंहवाडी येथे

माघ वद्य १३ : महाशिवरात्र – श्री शारदाम्बा चंद्रमौलीश्वरास लघुरुद्र

फाल्गुन महिना – श्रीक्षेत्र खिद्रापूर येथील कोपेश्वरास रुद्राभिषेक व ब्राह्मण भोजन

फाल्गुन शु. १५ : होळी पौर्णिमा

वरील सर्व नित्य नैमित्तिक कार्यक्रमांखेरीज प्रसंगविशेषी कीर्तन, प्रवचन, भजने, गायन इ. कार्यक्रम त्याचप्रमाणे प्रसंगविशेषी यज्ञयाग चालू असतात.

Open chat
श्री स्वामी जगद्गुरू शंकराचार्य पीठ, करवीर संदर्भात अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा :
https://shankaracharyakarveer.org/ आपण थेट पीठाच्या खालील पत्त्यावर समक्ष भेट देऊ शकता
पत्ता: श्री स्वामी जगद्गुरू शंकराचार्य पीठ, करवीर – २२९९, “डी”, शुक्रवार पेठ, कोल्हापूर – ४१६ ००२ महाराष्ट्र