श्री शारदाम्बा चंद्रमौलीश्वरास नित्य रुद्राभिषेकपूर्वक पूजा, नैवेद्य, वैश्वदेव, सायंकाळी आरती व निरंतर नंदादीप.
श्री बाळेश्वर, श्री नारायणेश्वर व श्री उमा महेश्वर देवस्थानची नित्य पूजा, नैवेद्य, आरती.
रोज सकाळ-संध्याकाळ चौघडा व सनईवादन
वरील सर्व नित्य नैमित्तिक कार्यक्रमांखेरीज प्रसंगविशेषी कीर्तन, प्रवचन, भजने, गायन इ. कार्यक्रम त्याचप्रमाणे प्रसंगविशेषी यज्ञयाग चालू असतात.